इंदापूर महाविद्यालयातील दोन छात्र सैनिकांची अग्णिविर मध्ये निवड*

**इंदापूर महाविद्यालयातील दोन छात्र सैनिकांची अग्णिविर मध्ये निवड* 
इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य  महाविद्यालयमध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील यांच्या मार्ग दर्शणाखाली छात्र सैनिक- अजिंक्य गोरे आणि विराज कोकाटे या दोघांची भारतीय सैन्य अग्निविर मध्ये निवड होऊन आणि यशस्वीरीत्या कठोर आणि खडतर प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर महाविद्यायातर्फे प्राचार्य प्रा. डॉ- जीवन सरवदे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या यावेळी  महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर आणि परीक्षा विभाग प्रमुख डॉ. आत्माराम फलफले आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा.दिनेश जगताप उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*