जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन.*
*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेचे सचिव श्री. हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन.*
इंदापूर : जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेचे सचिव श्री. हर्षवर्धन खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
*ही स्पर्धा दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.*
स्पर्धेचे हे *चौथे* वर्ष असून या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा, स्मरणशक्ती, एकाग्रता, आत्मविश्वास, सतर्कता वाढावी, उत्तम नियोजन कौशल्य आत्मसात करता यावे
म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.
*स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आलेली आहे. प्रत्येक गटातून दहा क्रमांक काढले जाणार आहेत*
* *गट अ -10 वर्षाखालील*
* *गट ब-11ते 16 वर्ष*
* *गट क-17ते 22 वर्ष*
*इत्यादी गटानुसार स्पर्धा होणार असून विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, JBVP चषक, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांनाही आकर्षक प्रमाणपत्र देण्यात येईल.*
*विजेत्यांना खालील प्रमाणे पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.*
*गट अ-10 वर्षाखालील*
*पहिला क्रमांक*-3001रु चषक व प्रमाणपत्र
*दुसरा क्रमांक*-2001रु चषक व प्रमाणपत्र
*तिसरा क्रमांक* -1001रु चषक व प्रमाणपत्र
*चौथा क्रमांक*-801 रु चषक व प्रमाणपत्र
*पाचवा क्रमांक*-601रु चषक व प्रमाणपत्र
*सहावा क्रमांक* -500रु चषक व प्रमाणपत्र
*सातवा क्रमांक* -400रु चषक व प्रमाणपत्र
*आठवा क्रमांक* -300रु चषक व प्रमाणपत्र
*नववा क्रमांक*- 200रु चषक व प्रमाणपत्र
*दहावा क्रमांक* -100रु चषक व प्रमाणपत्र
*गट ब- 11ते16 वर्ष*
*पहिला क्रमांक* 3001रु चषक व प्रमाणपत्र
*दुसरा क्रमांक*- 2001रु चषक व प्रमाणपत्र
*तिसरा क्रमांक*- 1001रु चषक व प्रमाणपत्र
*चौथा क्रमांक* -801 रु चषक व प्रमाणपत्र
*पाचवा क्रमांक* -601 रु चषक व प्रमाणपत्र
*सहावा क्रमांक* -500 रु चषक व प्रमाणपत्र
*सातवा क्रमांक* -400 रु चषक व प्रमाणपत्र
*आठवा क्रमांक* -300 रु चषक व प्रमाणपत्र
*नववा क्रमांक* -200 रु चषक व प्रमाणपत्र
*दहावा क्रमांक*-100 रु चषक व प्रमाणपत्र
*गट क-17 ते 22 वर्ष*
*पहिला क्रमांक*-3001रु चषक व प्रमाणपत्र
*दुसरा क्रमांक*- 2001रु चषक व प्रमाणपत्र
*तिसरा क्रमांक*- 1001रु चषक व प्रमाणपत्र
*चौथा क्रमांक* -801रु चषक व प्रमाणपत्र
*पाचवा क्रमांक* -601रु चषक व प्रमाणपत्र
*सहावा क्रमांक* -500 रु चषक व प्रमाणपत्र
*सातवा क्रमांक* -400 रु चषक व प्रमाणपत्र
*आठवा क्रमांक* -300 रु चषक व प्रमाणपत्र
*नववा क्रमांक* -200 रु चषक व प्रमाणपत्र
*दहावा क्रमांक*-100 रु चषक व प्रमाणपत्र
स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रवेश फी 100 रुपये आहे हे. नाव नोंदणी दिनांक 20 डिसेंबर पर्यंत
करावी. 9370202323,8766935762,9573751813,9359797002,9975727233 *या क्रमांकावर संपर्क करावा.*
Comments
Post a Comment