कौठळी शाळेत ग्राहक हक्क दिन साजरा

कौठळी शाळेत ग्राहक हक्क दिन साजरा
      
  
"सुजाण ग्राहक व्हा,
     केवळ गिऱ्हाईक बनू नका.!"
इंदापूर : दिनांक २४ डिसेंबर -जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात आला.शिक्षिका आरती गायकवाड यांनी मुलांना ग्राहक कायद्याविषयी माहिती दिली.त्यामध्ये ग्राहक म्हणून आपण सजग राहिले पाहिजे.आपली फसवणूक होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे असे गायकवाड यांनी सांगितले.मुख्याध्यापक भारत ननवरे यांनी ग्राहकास असणारे सहा हक्क सांगितले. त्यामध्ये सुरक्षेचा हक्क,माहितीचा हक्क, निवड करण्याचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा हक्क,तक्रार व निवारण करून घेण्याचा हक्क,ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार यांचा समावेश होतो.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*