भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी साधला इंदापूर शहरातील नागरिकांच्या समवेत संवाद*

*भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांनी साधला इंदापूर शहरातील नागरिकांच्या समवेत संवाद*
प्रतिनिधी : 
     आज इंदापूर शहरातील सुप्रसिद्ध पकाचा चहा येथे राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सौभाग्यवती व जिजाऊ महिला फेडरेशनच्या अध्यक्षा भाग्यश्री हर्षवर्धन पाटील व जिल्हा परिषद सदस्या  अंकिता पाटील ठाकरे यांनी अचानक भेट देत उपस्थितांसोबत संवाद साधला. 
   
पाटील कुटुंबीय निवडणूक पुरतेच नव्हे तर सदैव जनसामान्यात, त्यांच्या सुख दुःखात सहभागी असतात. जनतेच्या कल्याणाकरिता वेगवेगळ्या माध्यमातून मदत केल्यामुळे या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांना उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे.
    ही निवडणूक ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढत असल्यामुळे त्यांना कोणतीच अडचण येणार नाही असे अनेक जणांनी मत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*