संतसोपानकाका महाराज पालखी सोहळा व श्री संत राज महाराज पालखी सोहळ्याचे निमसाकरकरांनी केले जंगी स्वागत.

इंदापूर (निमसाखर):  इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे श्री.संतराज महाराज पालखीचे स्वागत निमसाखरचे सरपंच  धैर्यशील विजयसिंह रणवरे पाटील केले व श्री. संतश्रेष्ठ सोपान काका पालखी सोहळ्याचे स्वागत निमसाखर चे सरपंच श्री धैर्यशील विजयसिंह रणवरे पाटील यांनी केले. नंदकुमार रणवरे , वीरसिंह रणसिंग, अभिजित रणवरे पाटील,  बाबुराव  रणवरे, जयकुमार गोरे, विकास रणशिंग,
अनिल रणवरे, रामभाऊ रणसिंग, सुदर्शन रणवरे, संतोष रणसिंग, जितेंद्र र, पंढरीनाथ धनवडे व समस्त ग्रामस्थ निमसाखर उपस्थित होते.
 ग्रामस्थांनी संतराज महाराज व सोपानकाका महाराज पालखीचे ग्रामस्थांनी दर्शन घेतले  व युवकांच्या वतीने चहा  व मसाली दुधाचे वाटप तसेच  वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*