ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस आणि सद्गुरू बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा.

इंदापूर : अनुसया सामजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस आणि सद्गुरू बहुउद्देशीय संस्था सराटी. 
यांच्या वतीने संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा औषध गोळ्या देऊन करण्यात आले.
या आरोग्य  सेवेमध्ये संस्थेच्या वतीने हजारो  भाविकांचे मोफत आरोग्य सेवा  संस्थेचे  गुरुवर्य सोमनाथ महाराज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० जुलै २०२४ रोजी इंदापूर येथे बारामती बायपास जवळ हे आरोग्य सेवा देण्यात आले. .तसेच(दि. ११ जुलै  ) बावडा -  शहाजीबाग येथे आरोग्य सेवेद्वारे तपासणी व गोळ्या औषधे देण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव सागर जाधव यांनी सांगितले
या आरोग्य सेवेमध्ये सर्व स्टाफ, इतर कर्मचारी आणि विध्यार्थी सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*