निमसाखर येथे जागतिक योगदिन उत्सहात साजरा*

*इंदापूर (निमसाखर : आज येथील एन ई एस हायस्कूल अँण्ड ज्युनिअर कॉलेज,निमसाखर ता.इंदापूर,पूणे या शाळेवरती आजचा 21 जून हा आंतराष्ट्रीय योग दिवस मोठया उत्सहात साजरा करण्यात आला.यावेळी इंदापूर पंतजलि योग समितीचे योगशिक्षक तहसिल युवा प्रभारी सचिन पवार व महीला योगशिक्षीका प्रज्ञा पवार यांनी शाळेतील विदयार्थ्याना योगप्राणायमाचे प्रात्यक्षीते दाखवून योगप्राणायम करवून घेतला.तसेच परबते मॅडम यांनी सुमधूर अशा भजणाच्या गायणावर विदयार्थ्यांचे टाळयांच्या गजरात अँकयुप्रेशर करवून घेतले यावेळी शाळेतील अनेक विदयार्थीसह पालक व शाळेचे शिक्षक कर्मचारी वृंद मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी विदयालयाचे सचिव धनंजय रणवरे,विभाग प्रमुख चंद्रकांत बोंद्रे,पर्यवेक्षक खरात सर,हनुमंते सर,भोसले सर,शेंडे मॅडम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य श्री सी जी रणवरे सर यांनी उपस्थितांचा यथोचित सन्मान केला व सौ अनुराधा रणवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*