एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये योगा दिन आनंदात साजरा* .

*इंदापूर: पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित
एल.जी. बनसुडे विद्यालय पळसदेव मध्ये 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन  साजरा करण्यात आला .अध्यक्षीय भाषणांमधून विध्यार्थ्यांना आहार आणि नियमित योगासने यांचा आपल्या जीवनाशी असणारा संबंध या विषयी मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. हनुमंत नाना बनसुडे, सदस्य हनुमंत मोरे ,प्राचार्य वंदना बनसुडे  मुख्याध्यापक राहूल वायसे ,आणि योगा प्रशिक्षिका म्हणून कु.सिद्धी मोरे , सर्व विभागाचे प्रमुख,सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विद्या पोटे  यांनी केले आणि आभार  प्रविण मदने यांनी मानले .

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*