कौठळी शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा."योग आहे आरोग्यासाठी क्रांति, तुमच्या जीवनात आणेल आरोग्य आणि शांती."

इंदापूर ( कौठळी ): जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेत योग दिन उत्साहात संपन्न झाला.सुरुवातीला योग दिन प्रार्थना घेण्यात आली.शाळेतील शिक्षक आरती गायकवाड व अमित भोंग यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगासने,व्यायाम,आहार,खेळ,सवयी,प्राणायाम याबद्दल माहिती सांगितली.शिक्षक, विद्यार्थी,पालकांनी मिळून पूरक हालचाली, योगासने,कपालभाती, प्राणायाम अशा प्रकारची आसने केली.शेवटी ध्यान व संकल्प करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अधिकराव माने,उत्तम चितारे,भारत ननवरे,आरती गायकवाड, अमित भोंग,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*