स्टार जीनियस अबॅकस सेंटर बार्शी तर्फे आयोजित नॅशनल अबॅकस समर कॉम्पिटिशन २०२४मध्ये जिल्हा परिषदेच्या ढुकेवस्ती शाळेचे यश.

दिनांक:- २३ जून २०२४
 सोलापूर येथे झालेल्या नॅशनल अबॅकस समर कॉम्पिटिशन २०२४ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ढुकेवस्ती येथील इयत्ता दुसरीतील संस्कार श्रीपाद ढुके याने शंभर पैकी ९७ गुण मिळवून  सोलापूर, लातूर, धाराशिव व सातारा या चार जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवला..
त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीतर्फे त्याचा शाळेत सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे...शाळा व्यवस्थापन समिती ढुकेवस्ती, सर्व शिक्षक आणि ग्रामस्थ आणि विशेष करून संस्कारच्या आई वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन...

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*