जि. प. प्रा. शाळा सपकळवाडीत शाळेच्या पहिल्या दिवशी नवगत मुलांचे स्वागत करून तुषार सपकळ मित्रपरिवारातर्फे वही, पेन व खाऊ वाटप .

इंदापूर (सपकळवाडी):-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सपकळवाडी शाळेच्या पहिल्या दिवशी नवगत मुलांचे स्वागत व  तुषार सपकळ मित्रपरिवारातर्फे तुषार सपकळ यांच्या
वाढदिवसाचा खर्च टाळून
शाळेतील मुलांना वही, पेन व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन  सपकळ, सरपंच रोहिणी सोनवणे, शिवाजी  सपकळ,  ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर घाडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश  सपकळ,  शत्रुघन गाडगे, रंजीत भुजबळ, किरण सपकळ, संजय सपकळ, चेतन फरतडे, हरिदास मोरे, कन्हैया वाघमारे , महेश सपकळ,मुख्याध्यापक नाळे सर, सर्जे मॅडम, भुजबळ मॅडम, वाघमारे मॅडम यांनी उपस्थित दर्शन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले .
 तसेच यावेळी तुषार सपकळ यांचे आपल्या शाळेला नेहमी सहकार्य असते अशा शब्दात मुख्याध्यापक नाळे यांनी 
मनोगत व्यक्त करून आभार मानले

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*