श्री हरणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम. विज्ञान व कला शाखेमध्ये मुलींचा दबदबा कायम.

श्री हरणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम. 

 विज्ञान व कला शाखेमध्ये मुलींचा दबदबा कायम.  

        इंदापूर - भिगवण ( प्रा. सागर घरत).                    
 : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री हरणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळस या कॉलेजची या ही वर्षी विज्ञान व कला शाखेने बारावी बोर्ड परीक्षेमध्ये शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षीही कॉलेजमध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. *विज्ञान विभाग* १)हर्षदा नवनाथ वायाळ: ८१.६७% प्रथम क्रमांक. २) वैष्णवी चंद्रकांत खाडे: ८०.३३% द्वितीय क्रमांक.३) दीक्षा ज्ञानदेव गावडे: ८०.००% तृतीय क्रमांक.  तसेच            *कला विभाग* १) गौरी गोविंद शेळके: ८१.८३% प्रथम क्रमांक.    २) साक्षी भीमराव साळवे: ८०.१७% द्वितीय क्रमांक.३) प्रवीण नानासो नाळे: ७७.६७% तृतीय क्रमांक. सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थ्यांना खडतर परिश्रम घेऊन योग्य मार्गदर्शन करणारे विज्ञान व कला विभागाचे सर्व शिक्षक वृंद तसेच पर्यवेक्षक व प्राचार्य यांचे स्थानिक स्कूल कमिटी व विविध कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*