गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय दहावीचा निकाल १००%*

*इंदापूर* (दि.२७)-: दहावी २०२४ परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात गौतमेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय गोतंडी चा निकाल १००% लागला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर नलवडे,  विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखत पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी 
प्रथम कु. सरिता जयप्रकाश राजमाने ९६.४०%, द्वितीय कु. वैष्णवी राजेंद्र नलवडे ९६.००% तर तृतीय क्र दीप्ती धनराज चव्हाण ९४.००%  याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापक धनाजी मोरे सर यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*