राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर दहावीचा निकाल ९५.४५%*

*
*इंदापूर* (दि.२७)-: दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी १ वा जाहीर झाला असून त्यात प्रतिभा प्रतिष्ठान इंदापूर संचलित राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर दहावीचा निकाल ९५.४५% लागला आहे. संस्थेचे अध्यक्ष अरविंद(तात्या )वाघ, शाळा  समितीचे अध्यक्ष अनिकेत वाघ संस्थेचे सर्व संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय दडससर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले. उत्तम निकालाची परंपरा कायम राखली  आहे. विद्यालयाचे पहिले तीन मानकरी 
प्रथम झेंडे सोहम महादेव८७.२०%, द्वितीय कु. व्यवहारे गौरी चंद्रकांत८६ %  तर तृतीय कु.गलांडे श्रद्धा संजय८०%  याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय दडस सर  यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*