गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयाचा सलग नवव्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ......


 इंदापूर( पळसदेव ) : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयाचा सलग नवव्या वर्षीही १०० टक्के निकाल लागला असल्याची माहीती विद्यालयाच्या प्रिन्सिपल वंदना बनसुडे मॅडम यांनी दिली.  इयत्ता बारावी सायन्स, कॉमर्स व क्रॉप सायन्स या शाखेतील मार्च  २०२४च्या परीक्षेतील
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्र दिपक यश संपादन करत विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही जपल्याने संस्थेचे अध्यक्ष श्री हनुमंत (नाना) लक्ष्मण  बनसुडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे कौतुक केले. 
१२ वी सायन्स मध्ये 
१)  बोराटे मयुरी नवनाथ ८५.१७
२) बनसुडे साक्षी मारुती ८३.१७
३) दळवी तन्वी भारत ८०.१७
तर १२ वी क्रॉप सायन्स मध्ये 
(१) सोनवणे ब्रह्मानंद शिवाजी ८८.००
(२) बोराटे सावता विलास ८३.६७
(३) चोरमले प्रतीक दादा ८२.८३       
१२ वी कॉर्मस विभागात 
१)  घारे अनुष्का प्रमोद ८३.५०
२) बोराटे सोनाली संतोष ८३.३३
 ३) साळवे कोमल अंकुश ८२.६७ तसेच बारावी मधील एकूण 19 विद्यार्थ्यांना खेळाचे वाढीव गुण त्यातील ४ विद्यार्थ्यांना १५ गुण, ५ विद्यार्थ्यांना १० गुण व १० विद्यार्थ्यांना ५ गुण वाढीव मिळाले आहेत.
या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांचे व विभाग प्रमुख प्रविण मदने सर ,सीमा बाराते मॅडम, नवनाथ माळवदकर सर,  सागर बनसुडे सर अमित शेलार सर ,प्रकाश दरदरे सर , सागर घरत सर,मयुरी देवकर मॅडम, सुनील बांडे सर, वैभव काळे सर, प्रविण काळे सर तसेच  शिक्षकेत्तर कर्मचारी याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हनुमंत ( नाना) बनसुडे कार्याध्यक्षा सौ नंदाताई हनुमंत बनसुडे, उपाध्यक्ष डॉ. शितल कुमार शहा, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे मॅडम मुख्याध्यापक राहुल वायसे सर व सर्व विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.💐💐

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*