बोरी हायस्कूल बोरी या विद्यालयाचा निकाल ९१.७ टक्के*

*
इंदापूर (बोरी ):- दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल दुपारी १ वा. जाहीर झाला. असून त्यात बोरी हायस्कूल बोरी या विद्यालयाचा निकाल ९१.७ टक्के लागला आहे.
दहावी परीक्षा मार्च 2024 चा निकाल विद्यालयातील प्रथम क्रमांक
१) जगताप रणजीत केशव ९०.८०%
२) झगडे स्नेहा कांतीलाल ९०.००%
३) शिंदे साक्षी भारत ८८.४०%
४) शिंदे माधवी संतोष ८७%
५) देवडे साहिल नितीन ८४.८०%
विद्यालयात  निकाल ९१.७%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व सन्माननीय सदस्य शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य सर्व ग्रामस्थ आजी-माजी पदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*