घरतवाडी मध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न.

                     
                              
 करमाळा(सागर घरत.)
: करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील अतिशय नावाजलेले गाव म्हणुन घरतवाडीची ओळख आहे. गेली सलग 38 वर्षे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. घरत वाडी गावाला संप्रदायाची फार आपुलकी आणि गोडी आहे.सात दिवसांचा असणारा हा सप्ताह ची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. ह. भ. प. विकास महाराज देवडे यांच्या सुश्राव्य गोड वाणीने सांगता झाली. राम कृष्ण हरी आणि जय जय विठल रकुमायच्या नाम घोशाने घरतवाडी नगरी सात दिवस  दुम दुमून गेली होती. तसेच सप्ताह ची सांगता सांप्रदायिक भारुडाने, ज्ञानेश्वरी गाथा पारायनाणे झाली. गावातील ग्रामस्थ, युवक तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*