अनंतराव पवार विद्यालय नीर निमगाव दहावीचा निकाल 100%.

इंदापूर ( निर निमगाव ): कै. अनंतराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित.अनंतराव पवार विद्यालय निरनिमगांव.* 
 *ता- इंदापूर जि- पुणे* 
 एस. एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च 2024
 *विद्यालयाचा शेकडा निकाल* 100%
प्रविष्ठ विद्यार्थी = 50
उत्तीर्ण विद्यार्थी =50
अनुत्तीर्ण विद्यार्थी = 00
Distinction = 23
First Class = 23
Second Class =4
Pass Class = 00
 *१)प्रथम क्रमांक - कु. रिज़्वाना अस्लम मुलाणी-88.40%* 
 *२) द्वितीय क्रमांक-कु. अंकिता सतिश वाघमोडे-87.40%* 
 *३) तृतीय क्रमांक-धिरज विजय वाघमोडे-87.20%* 
 *४) चतुर्थ क्रमांक-विशाल दादासो बरकडे-86.40%* 
 *५) अश्विनी गणपत मदने-85.60%* 
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष दत्ताजीराव घोगरे उपाध्यक्ष रणजीत घोगरे सचिव अजित घोगरे व मुख्याध्यापक बी जे गरगडे. यांनी अभिनंदन केले
    

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*