निमसाखर हायस्कूल 10वी चा निकाल 100 टक्के.


  इंदापूर:- निमसाखर एज्युकेशन सोसायटी निमसाखर संचलित एन्. ई. एस्. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर, ता. इंदापूर जि. पुणे या विद्यालयाचा इ.10 वी परीक्षेचा एकूण निकाल 100 टक्के इतका लागला एकूण 68 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच 68 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.


 *प्रथम क्रमांक* -
1. शेळके रितेश शिवाजी  
 एकूण गुण 500/471 = 94.20%

 *द्वितीय क्रमांक* 
2. लवटे तृप्ती संतोष  
 एकूण गुण 
500/466 = 93.20%

 *तृतीय क्रमांक* 
3. सोलनकर साक्षी नामदेव
एकूण गुण
500/458 = 91.60%

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व संस्था पदाधिकारी, विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक, ज्युनि. काॅलेज विभाग प्रमुख आणि  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*