​इंदापूर येथे कर्मयोगी कारखान्याचे वतीने हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते वैष्णवांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप.

​इंदापूर येथे कर्मयोगी  कारखान्याचे वतीने हर्षवर्धन पाटील  यांचे  हस्ते वैष्णवांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप.


इंदापूर: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात इंदापूर येथे वैष्णवांसाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे वतीने कारखान्याचे अध्यक्ष सहकार व संसदीय कार्य मंत्री   हर्षवर्धन पाटील  यांचे  हस्ते व व्हा. चेअरमन  भरतशेठ शहा, जीजाऊ फेडरेशन अध्यक्षा  सौ. भाग्यश्री पाटील, जि. प. सदस्या अंकीताताई पाटील - ठाकरे व सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक  देवराव लोकरे यांचे उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.

पुणे येथील प्रख्यात एम. डी. नेत्र रोग तज्ञ डॉ. चंद्रशेखर वल्हवणकर यांनी वारकऱ्यांचे डोळे तपासणी करून अचूक नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांना विश्वास गौरव पुरस्कार जाहीर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 'इंदापूर कृषी महोत्सव २०२५' चा समारोप*शेतकऱ्याने शास्त्रज्ञासारखा विचार केला पाहिजे- अजित पवार*

अंकिता पाटील ठाकरे करणार दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व*